المدة الزمنية 3:4

कोविड ची लक्षणे असल्यास काय करावे | Covid-19 symptoms in Marathi | Dr. Madhav Dharme, Sahyadri

بواسطة Sahyadri Hospitals
54 946 مشاهدة
0
464
تم نشره في 2021/04/06

कोविड रुग्ण संख्येमध्ये विलक्षण वाढ होत आहे . कोविड ची लक्षणे असल्यास काय करावे ?(Covid-19 symptoms in Marathi ) ह्या बद्दल आपण जाणून घेऊ. i जर आपल्या पैकी कोणाला , सर्दी डोके दुखी , अंग दुखी , ताप यामधील कोणतेही लक्षण असेल तर तुमच्या डॉक्टरांना ताबडतोप भेटा . तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला RT-PCR चाचणी करावयास सांगितली असेल तर ताबडतोप करा . बरीच लोक कोविड ची टेस्ट करायला घाबरतात पण covid test वेळेत करणे आणि वेळेत उपचार घेणे हे फार महत्वाचे आहे . जर तुमची covid test , positive आली तरी घाबरून जाऊ नका , आपण वेळेत treatment चालू केली तर सर्व रुग्ण बरे होतात . जर patients चा आजार सौम्य किव्हा अति सौम्य प्रकारचा असेल तर डॉक्टर तुम्हाला supportive care देतील आणि त्या मध्ये antiviral औषधांची गरज नसते. जेव्हा लक्षणांची तीव्रता वाढते तेव्हा anti viral औषधे देण्यात येतात. जर patient च oxygen level चांगल असेल , वारंवार ताप येत नसेल तर patient ला home quarantine केलं जातं . Home quarantine असताना हि गोष्ट लक्षात ठेवावी कि तुम्ही इतरांसोबत संपर्क टाळावा . संपर्क येत असेल तर social distancing च पालन करा आणि मास्क योग्य रीतीने वापरा . त्याचप्रमाणे डॉक्टरांनी दिलेली treatment योग्य रीतीने घ्या , पुरेसं पाणी प्या , चांगला जेवण घ्या आणि नीट आराम करा , तुमच्या डॉक्टरांनी followup च्या दिलेल्या तारखे अनुसार , डॉक्टरांना भेट द्या , ह्या दरम्यान तुमचे डॉक्टर तुमच्या रक्ताच्या चाचण्या आणि CT scan देखील करतील , तो त्यांना योग्य वेळेवर दाखवणे गरजेचे आहे .घाबरू नका. सर्दी डोके दुखी , अंग दुखी , ताप यामधील कोणतेही लक्षण असेल तर तुमच्या डॉक्टरांना ताबडतोप भेटा . RT-PCR test वेळेत करा व covid च्या नियमाचे पालन करा. -------------------------------------------------------- About Sahyadri Hospitals Ltd.: Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices. The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care. Thanks! #coronavirus #covidtesting #covid19 #covidsymptoms #sahyadrihospital

الفئة

عرض المزيد

تعليقات - 5